Last seen: 10 hours ago
झेडपीचे समाजकल्याण सभापती जितेंद्र बडेकर यांचे 'सीईओं'ना पत्र : महिला सुरक्षेसाठी अन् गुन्हेगारी प्रतिबंधासाठी उपयुक्त ठरणार
शिरूर तालुक्यातील भाजपच्या जिल्हा परिषद स्वाती पाचूंदकर यांची झेडपीच्या विशेष सर्वसाधारण सभेत मागणी
शांताराम इंगवले, गावडे, ढोले, जगताप,कोंडे, झेंडे, हरगुडे, बुट्टे पाटील यांची बिनविरोध निवड!
झेडपीच्या विषय समिती सदस्य निवडीच्या सभेतील चित्र : भिन्न-विभिन्न युतीने सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसची चार तास कोंडी
झेडपीचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्याकडून प्रभारी गटशिक्षणाधिकारी गोविंद लाखे निलंबित : शाळेच्या बाबतीत चुकीची माहिती...
अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्याकडून विषय समित्यांचे वाटप : उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील अर्थ व शिक्षण खात्याची जबाबदारी
झेडपीचा सन २०२६-२७ या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सभागृहासमोर अवलोकनार्थ ठेवणार
त्यांच्या पार्थिवावर सोमवारी (दि.१३ एप्रिल) संध्याकाळी आठ वाजता पुरंदर तालुक्यातील कोथळे या त्यांच्या मूळगावी अंत्यसंस्कार होणार
समित्यांच्या सदस्यांची निवड करणार, विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन : नवे अध्यक्ष विरधवल जगदाळे यांच्या अध्यक्षतेखाली होणारी पहिली सभा
मुंबईतील ब्रीच कॅंडी रुग्णालयात वयाच्या ९३ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास: सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार
झेडपीच्या कार्यक्रमात ढिसाळ नियोजनामुळे सावळा गोंधळ : झेडपी सदस्यांवर कार्यक्रमाच्या बाहेर राहण्याची तर पदाधिकाऱ्यांवर व्यासपीठाच्या...
सभापती अंकिता पाटील-ठाकरे यांची घोषणा : मोठ्या प्रमाणात सामाजिक उत्तरदायित्व निधी आणण्यासाठी प्रयत्न करणार
खानवडी ठरणार 'सीबीएसई'ची देशातील पहिली झेडपी शाळा : जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी होणार शाळेचे उद्घाटन