Last seen: 11 hours ago
दोघेही पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष : लढतीकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष
झेडपीचे २४ तर, पंचायत समित्यांचे ४७ उमेदवार बाद : अर्ज माघारी घेण्याची मुदत सुरू
इंदापूर तालुक्यात सर्वाधिक तर, वेल्हे तालुक्यात सर्वात कमी अर्ज : उमेदवारी अर्जांची छाननी सुरु
गाव पुढाऱ्यांमध्ये मोठा निरुत्साह : झेडपी, पंचायत समित्यांच्या २१९ जागांसाठी तीन दिवसांत अवघे ६२ उमेदवारी अर्ज दाखल
दोन दिवसांत ९ जणांनी उमेदवारी अर्ज भरले : खेड, हवेली व बारामती तालुक्यातील इच्छुकांचा समावेश
महाराष्ट्रात महापालिकानंतर आता जिल्हा परिषदा, पंचायत समित्यांचा रणसंग्राम सुरू : खेड तालुक्यातून दोन उमेदवारी अर्ज दाखल
येत्या ५ फेब्रुवारीला मतदान तर, ७ फेब्रुवारीला मतमोजणी : येत्या शुक्रवारपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात
राज्य निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करण्याची शक्यता : पहिल्या टप्प्यात पुणे झेडपीचा समावेश
जिल्हा परिषद निवडणुकीची पुर्वतयारी करण्याचा आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्याचा राज्यातील १२ जिल्हाधिकाऱ्यांना आदेश
कोणत्याही परिस्थितीत येत्या १५ फेब्रुवारीपुर्वी निवडणूक घेण्याचा आदेश: पुन्हा मुदतवाढ न मागण्याची दिली तंबी
येत्या आठवडाभरात निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याचे निवडणूक आयोगाचे संकेत : राजकीय पक्ष व उमेदवारांसाठीच्या मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध
पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार चालू असताना घेतला अखेरचा श्वास: सोमवारी अंत्यसंस्कार होणार
राज्य निवडणूक आयोग 'वेट अॅंड वॉच'च्या भूमिकेत : सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निर्णयाकडे लक्ष
झेडपी निवडणुकीसाठीची सुप्रीम कोर्टाची डेडलाईन डावलली : ३१ जानेवारीपुर्वी झेडपी निवडणुकीचे ठरले दिवास्वप्न